शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालखेड शाळेची विद्या प्राधिकरणाकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:29 IST

नेर तालुक्यातील मालखेड (खु) येथील शाळेला विद्या प्राधिकरण पुणे येथील प्रमुख सल्लागार मयुरेष यांनी भेट दिली.

ठळक मुद्देमित्रा अ‍ॅपबाबत मार्गदर्शन : लोकवर्गणीतून शाळा झाली डिजिटल

लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : नेर तालुक्यातील मालखेड (खु) येथील शाळेला विद्या प्राधिकरण पुणे येथील प्रमुख सल्लागार मयुरेष यांनी भेट दिली. आपल्याकडे तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध असतील तर त्यांचा वापर वर्गात करून काय साध्य करता येते, याबाबत त्यांनी तंत्रस्नेही शिक्षकांना मार्गदर्शन केले.‘मित्रा यात्रा’ २०१७ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत मयुरेष यांनी सविस्तर माहिती दिली. या शाळेने लोकवर्गणीतून १२० विद्यार्थ्यांना स्पोर्ट युनिफॉर्म पुरविला आहे. दिलीप पाटील बोबडे यांनी त्यासाठी ५० हजार रुपयांची वर्गणी दिली. शाळा डिजिटल करताना प्रत्येक वर्गात एलईडी, संगणक पुरविण्यात आले. तसेच सर्व शिक्षा अभियानातून सहावी, सातवी व आठवीसाठी एलईडी, टॅब देण्यात आले. टॅबमध्ये मित्रा यात्रा व इतर अ‍ॅपचा वापर करून अध्यापन केले जात आहे. यासाठी मुख्याध्यापक सुरेश कुलरकर, विषय शिक्षक चंद्रशेखर चर्जन, उषा शर्मा, सरोजबाला गवई, वंदना भानसे, रूपाली चवाळे आदी शिक्षकवृंद परिश्रम घेत आहे. याच उपक्रमाची दखल घेऊन विद्या प्राधिकरणाचे मयूरेष हे अधिक मार्गदर्शनासाठी शाळेत आले.या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी राजीव ठाकरे, विस्तार अधिकारी सुरेश राठोड, केंद्रप्रमुख आर. के. उमरे, कसोटे, व्ही. एस. सौदागर, हजारे, साधन व्यक्ती प्रकाश माहुरे, शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला शिक्षक कडू, चेर, खाडे, मिस्कीन, ग्लालबंश, मानवटकर, पहूरकर, चर्जन, भांडे, सोहळे उपस्थित होते.