शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पोलीस पाटील संघटनेचे विविध प्रश्न प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:18 IST

पोलीस पाटलांच्या प्रलंबित समस्या निकाली काढाव्या, या मागणीचे निवेदन संघटनेतर्फे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना येथे देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : पोलीस पाटलांच्या प्रलंबित समस्या निकाली काढाव्या, या मागणीचे निवेदन संघटनेतर्फे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना येथे देण्यात आले. सन २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहराज्यमंत्री आर.आर. पाटील यांनी १२ मागण्या कॅबिनेटमध्ये मंजूर केल्या होत्या. यात पोलीस पाटलांना दरमहा सात हजार ५०० रुपये वेतन, ५०० रुपये प्रवास भत्ता, भरतीमध्ये वारसांना प्राधान्य, पेन्शन किंवा निवृत्तीनंतर दोन लाख रुपये, शासनाच्या विविध योजनांचा लाभ अनुकंपा अंतर्गत वारसाला नियुक्ती, अपघात विमा आदी बाबींचा समावेश होता. मात्र अजूनही यावर कार्यवाही झाली नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदन सादर करताना पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल नेरकर, उपाध्यक्ष अनिता खडसे, नरेश राऊत, सचिव आशीष लोंदे, विनोद कापसे, भरतसिंह जाधव, पुष्पा सरोदे, रमेश पवार आदी उपस्थित होते.