शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगावची उर्दू शाळा मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:26 IST

महागाव तालुक्यातील पुनर्वसित डोंगरगाव येथील जिल्हा परिषदेची उर्दू प्राथमिक शाळा मोडकळीस आली आहे. इमारत जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागते. या भीतीमुळे आता उघड्यावर वर्ग भरविले जात आहे.

ठळक मुद्देउघड्यावर वर्ग : जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन

सय्यद मुद्दसीर।लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरगाव : महागाव तालुक्यातील पुनर्वसित डोंगरगाव येथील जिल्हा परिषदेची उर्दू प्राथमिक शाळा मोडकळीस आली आहे. इमारत जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागते. या भीतीमुळे आता उघड्यावर वर्ग भरविले जात आहे.महागाव तालुक्यातील डोंगरगाव पूस प्रकल्पामुळे बुडित क्षेत्रात गेले. या गावाचे १९८२ साली पुनर्वसन करण्यात आले. त्यावेळी मुस्लीम समाजाच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने उर्दू शाळा सुरु केली. त्यावेळी सुसज्ज इमारत बांधण्यात आली. याठिकाणी पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. दीडशेच्यावर विद्यार्थी शिक्षण घेतात.आता ३७ वर्षापूर्वी बांधलेली शाळा इमारत मोडकळीस आली आहे. शाळेच्या भिंतीला तडे गेले असून स्लॅब दुभंगला आहे. अशा परिस्थितीतही तेथे वर्ग भरविले जातात. यामुळे मुलांच्या सुरक्षिततेची चिंता पालकांना आहे. यामुळे काही दिवसांपासून उघड्यावर वर्ग भरविले जातात. शाळेच्या या इमारतीची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे. वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु उपयोग झाला नाही. आता येथील पालक जिल्हाधिकाºयांना भेटणार आहेत. संबंधित पंचायत समिती प्रशासनाने पाठबपुरावा करून शाळेसाठी नवीन इमारत बांधून द्यावी अशी मागणी आहे.

टॅग्स :Schoolशाळा