शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वेतनासाठी विनावेतन शिक्षकांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:58 IST

तालुक्यातील विना अनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरीवर लागले तेव्हापासून विनावेतन काम करावे लागत आहे. आम्हाला कुटुंब आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील विना अनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरीवर लागले तेव्हापासून विनावेतन काम करावे लागत आहे. आम्हाला कुटुंब आहे. घरचा कर्ताव्यक्ती विनावेतन काम करत असताना कुटुंबाचे होणारे हाल पहावत नाही म्हणून कामाचा मोबदला देण्यात यावा, याकरिता तालुक्यातील विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळेच्या शिक्षकांनी तहसीलदार श्रीकांत निळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्यात आले.महाराष्ट्रात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा अनुदानाचा शासन निर्णय काढून शिक्षकांना वेतन देण्यात यावे, अन्यथा नो पेमेंट नो वर्क या तत्त्वानुसार शालेय कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल. १४ आॅगस्ट रोजी होणाºया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदानाला मंजुरी देण्यात यावी. अन्यथा ता १९ आॅगस्टपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन राज्यभर करण्यात येईल. यामध्ये विद्यार्थ्यांच्या नुकसानीला शासन जबाबदार राहील. याची दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी उच्च माध्यमिक विनाअनुदानित तालुका शिक्षक संघटनेचे सदस्य उमाशंकर सावळकर, प्रवीण सोने, जितेंद्र उमरे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. विनावेतन काम करून अर्थाजन कोठून करावे, असा प्रश्न आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र