शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा तालुक्यात तुरीवर अज्ञात रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 21:55 IST

तालुक्यात कापूस, सोयाबीनवर आलेल्या विविध रोगाने शेतकरी अगोदरच चिंतेत असताना आता तुरीच्या पिकावरही अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे.

ठळक मुद्देशेतकºयांपुढे संकट : कापूस, सोयाबीनवरही रोंगाचे अतिक्रमण, उत्पादन घटणार

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यात कापूस, सोयाबीनवर आलेल्या विविध रोगाने शेतकरी अगोदरच चिंतेत असताना आता तुरीच्या पिकावरही अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे.जिल्ह्यात २२ शेतकरी, शेतमजुर किटनाशक फवारणीमुळे मृत्यूमुखी पडले. या घटनानंतर कृषी सेवा केंद्र संचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. किटकनाशक विक्रीला बंदी केल्यामुळे तुरीवर फवारणी कशी करावी, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे. दररोज तापमानात होणारा बदल हा तुरीवर आलेल्या रोगाला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सोयाबीनचे पीक शेतकºयांच्या हातून गेले आहे. कपाशीच्या पिकांचीही हीच परिस्थिती आहे. कापूस हाती येत आहे. परंतु कापसाला भाव नाही. शेतकºयांना आपला सोन्यासारखा कापूस कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकºयांचा कुणीही वाली नाही. कापसाला भाव मिळत नाही. कवडीमोल भावात कापूस विकावा लागतो म्हणून बºयाच शेतकºयांनी सोयाबीनची लागवड केली. परंतु निसर्गाने दगा दिला आणि पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाले.लागवडीचाही खर्च निघाला नाही. अशीच एकंदर तालुक्यात परिस्थिती आहे. काही शेतकºयांनी तर सोयाबीनचे पिकच्या पीक मोडून टाकले. कापूस, सोयाबीन पिकामुळे शेतकरी तोट्यात जाऊन कर्जबाजारी झाला असल्याने तो अतिशय चिंतेत आहे. शेतकºयांची परिस्थिती अशी बिकट झाली असताना शासनाकडून यावर कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने शेतकºयांमध्ये चिड व्यक्त केली जात आहे. आश्वासने देऊन शेतकºयांची बोळवण केली जात आहे. प्रत्यक्षात या शेतकºयांच्या हाती काहीही मिळत नाही. सोयाबीनचे पीक गेले, तुरीचे पीक सलाईनवर आहे. त्यामुळे हे पीकदेखिल शेतकºयांच्या हातून जाण्याची चिन्हे आहे. रबीचा हंगामही तोट्या जाण्याची शक्यता आहे. जमिनीती ओलावा नाही, नद्या नाल्यांना पाणी नाही. त्यामुळे रबी पिकांना फटका बसणार आहे.