शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस तहसीलवर बेरोजगारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:53 IST

आपल्या विविध मागण्यांसाठी शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी गुरुवारी येथील तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : विविध घोषणांच्या फलकांनी वेधले लक्ष

ऑनलाईन लोकमतदिग्रस : आपल्या विविध मागण्यांसाठी शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी गुरुवारी येथील तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.येथील मानोरा चौकातून सकाळी ११ वाजता शेकडो बेरोजगार तरुण-तरुणी हातात फलक घेऊन मोर्चाद्वारे धडकले ‘माय-बाप म्हणते शाळा शिक, शासन म्हणते पकोडे विक’, ‘रोजगार वाढवा, युवक घडवा, नको गोंधळ, नको राडा, आता फक्त जागा काढा’ असे फलक सर्वांचे लक्ष वेधत होते. तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर गौतम तुपसुंदरे, भाऊ देशमुख, भाऊ काळे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यात नोकर भरती सुरु करावी, पोलीस भरती पदे वाढवावी, तलाठी पद भरती घ्यावी, शासकीय कार्यालयातील अनुशेष भरून काढावा, आॅन लाईन परीक्षा रद्द करावी, विदर्भातील लोकसंख्येच्या २३ टक्के जागा भराव्यात असे निवेदन देण्यात आले. यावेळी केतन रत्नपारखीसह शेकडो तरूण उपस्थित होते.