शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

अप्रमाणित पुतळ्याचे अनावरण करू नये

By admin | Updated: December 23, 2016 02:24 IST

शहरात शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा लागावा त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती

पत्रपरिषद : शिवाजी महाराज पुतळा समिती यवतमाळ : शहरात शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा लागावा त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती मागील २० वर्षांपासून शासन स्तरावर प्रयत्न करीत होती. याला २०११ मध्ये अंशत: मंजुरी मिळाली. मात्र त्यानंतर नगरपरिषदेने घाईगडबडीत अश्वारुढ पुतळा बसविला. या अप्रमाणित पुतळ्याचे लोकार्पण करू नये, अशी मागणी पुतळा समितीने गुरुवारी येथे पत्रपरिषदेत केली. यवतमाळातील नाट्यगृह परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली. त्याकरिता ११ मार्च २०११ रोजी नगरपरिषदेच्या सभेत ठराव घेण्यात आला. यात नगरपालिकेने जागा देण्याचे मान्य केले. तसेच पुतळा बसविण्यासाठी शासन स्तरावरच्या विविध परवानगी पुतळा समितीने घ्यावी असे ठरले. या ठरावात पुतळ्याच्या चबुतऱ्याचे मोजमाप, आराखडा, पुतळ्याचा साईड प्लॉन, धातू, वजन, उंची, रंग याचा तपशील घेऊन पुतळ्याच्या रेखाचित्रासह मुख्य वास्तू शास्त्रज्ञाकडे सादर करून मान्यता घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात क्लेमॉडेलला कलामंचाने मान्यता दिली. त्या मान्यतेवरच पुतळा बसविण्यात आला आहे. मुळात हा पुतळा प्रमाणित नसल्याने त्याचे अनावरण करण्यात येऊ नये, पालिकेच्या आडमुठ्या धोरणाविरोधात दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केल्याचे पुतळा स्मारक समिती अध्यक्ष डॉ. नारायण तावडे यांनी सांगितले. यावेळी विलास तायडे व पुतळा स्मारक समिती सदस्य उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)