शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’चे दोन विद्यार्थी सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:46 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना आयईटीईचा इनोव्हेशन मीट पुरस्कार प्राप्त झाला आहे. यात संगणक अभियांत्रिकी विभागाची दिव्या सोढा व परमाणु व दूरसंचार विभागाचा प्रसाद नीलजकर यांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना आयईटीईचा इनोव्हेशन मीट पुरस्कार प्राप्त झाला आहे. यात संगणक अभियांत्रिकी विभागाची दिव्या सोढा व परमाणु व दूरसंचार विभागाचा प्रसाद नीलजकर यांचा समावेश आहे.आयईटीईद्वारा नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवरील इनोव्हेशन अँड इंडस्ट्री मीट-२०१८ या सोहळ्यात सदर विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण प्रकल्पाच्या कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. संपूर्ण भारतातील आयईटीईच्या चार विभागातील राज्यांमध्ये पार पडलेल्या झोनल इनोव्हेशन मीटमधून निवडलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण या सोहळ्यात करण्यात आले. दिव्या सोढा हिला ‘आॅटोमॅटिक इंस्ट्रुमेंट सिस्टीम टू रेकॉर्ड अँड आयडेंटीफाय नॉक्टरनल बर्ड कॉल्स विथ व्हेरिअज वेदर पॅरामिटर्स’ या नावीण्यपूर्ण प्रकल्पासाठी द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रसाद नीलजकर याला ‘आॅटोमेटेड बस स्टेशन मॉनिटरिंग सिस्टम’ या कौशल्यपूर्ण प्रकल्पासाठी तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.आयईटीई नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. के.टी.व्ही. रेड्डी, भारत सरकारच्या भूविज्ञान विभागाचे सचिव माधवन नायर राजीवन, सी-डॉटचे कार्यकारी संचालक विपीन त्यागी आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाचे जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, जेडीआयईटीचे प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्त्ववादी, आयईटीई यवतमाळ उपकेंद्राचे अध्यक्ष डॉ. संजय गुल्हाने, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. दिनेश चौधरी आदींनी कौतुक केले.