शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus; यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडात दोन परिसर हॉटस्पॉट घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 21:52 IST

पांढरकवडातील एक व्यक्ती मुंबईत कोरोना पॉझीटीव्ह झाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून केळापुरचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी मंगळवारी आखाडा वॉर्ड व तालुक्यातील करंजी हे दोन परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा एकही रूग्ण नसताना प्रशासनाने पांढरकवडातील आखाडा वॉर्ड व करंजी हे दोन परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहेत.पांढरकवडातील एक व्यक्ती मुंबईत कोरोना पॉझीटीव्ह झाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून केळापुरचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी मंगळवारी आखाडा वॉर्ड व तालुक्यातील करंजी हे दोन परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे. या दोनही परिसरात वैद्यकीय पथक घरोघरी जाऊन आरोग्यविषयक तपासणी करणार आहे. यासंदर्भात सुरेश कव्हळे यांच्याशी संपर्क साधला असता, जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश मिळाल्याने हे दोन परिसरत हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस