शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वडगाव रोडचे दोन जमादार निलंबित

By admin | Updated: July 23, 2015 02:26 IST

खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शारदा चौकातील जुगारावर धाड घातल्या प्रकरणी वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या दोन बीट जमादारांना बुधवारी सायंकाळी निलंबित करण्यात आले.

एसपींची कारवाई : जुगारावरील धाड यवतमाळ : खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शारदा चौकातील जुगारावर धाड घातल्या प्रकरणी वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या दोन बीट जमादारांना बुधवारी सायंकाळी निलंबित करण्यात आले. दीपक वानोळे व टिकाराम राठोड अशी या जमादारांची नावे आहेत. गेल्या आठवड्यात एसपींनी स्वत: धाड घालून पोलीस चौकीच्या मागे चालणारा हा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर जमादारापासून एसडीपीओपर्यंत सर्वच संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या. त्यातील दोन जमादारांच्या निलंबनाचे आदेश जारी केले गेले. या जमादारांसोबत सहायक पोलीस निरीक्षकाच्या निलंबनाचाही प्रस्ताव होता. मात्र ऐनवेळी हा प्रस्ताव मागे घेतला गेल्याचे पोलीस वर्तुळातून सांगितले जाते. जमादारांच्या निलंबनानंतर आता वडगाव रोड ठाणेदारावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. जमादाराच्या निलंबनानंतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. ठाणेदाराच्या ‘ग्रीन सिग्नल’शिवाय कर्मचारी अवैध धंद्यांकडे डोळेझाक करू शकतात काय असा कळीचा मुद्दा कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)