शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

शिदोरीत विष टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न

By admin | Updated: November 4, 2014 22:46 IST

जुन्या वैमनस्यातून शिदोरीत विष टाकून युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना तालुक्यातील वाळकी येथे घडली. प्रकरणी मंगळवारी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी एकाच कुटुंबातील तीन

जुने वैमनस्य : वाळकीच्या घटनेने खळबळनेर : जुन्या वैमनस्यातून शिदोरीत विष टाकून युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना तालुक्यातील वाळकी येथे घडली. प्रकरणी मंगळवारी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी एकाच कुटुंबातील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गोविंद हेलांडे (३८) रा.वाळकी असे विष प्रयोग झालेल्या युवकाचे नाव आहे. १५ सप्टेंबर रोजी गोविंद हा शेतात फवारणीसाठी गेला होता. सोबत नेलेली शिदोरी त्याने झाडाला बांधून ठेवली. या संधीचा फायदा घेत किसन वनवे, तुळसाबाई वनवे, महेंद्र वनवे सर्व रा.वाळकी यांनी शिदोरीत विष टाकले. शिदोरीतील पदार्थ सेवन करताच गोविंदची प्रकृती बिघडली. त्याला तत्काळ उपचारार्थ यवतमाळ येथे हलविण्यात आले. प्रकृती ठीक झाल्यानंतर त्याला मंगळवारी सुटी झाली. लगेच त्याने नेर पोलिसात तक्रार दाखल केली. यानुसार वनवे कुटुंबातील तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. गोविंदवर विष प्रयोग झाल्याची तक्रार त्याचा भाऊ हरिभाऊ पुरुषोत्तम हेलांडे याने यापूर्वीही करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना प्रत्येकवेळी टोलवून लावले. अखेर गोविंदच्या उपस्थितीत हरिभाऊने दिलेली तक्रार पोलिसांनी स्वीकारून गुन्हा नोंदविला. (तालुका प्रतिनिधी)