शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
5
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
6
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
7
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
8
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
9
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
10
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
11
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
12
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
13
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
14
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
15
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
16
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
17
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
18
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
19
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
20
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

आदिवासी फेडरेशनचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

By admin | Updated: May 18, 2015 02:16 IST

आदिवासींच्या विकासाकरिता राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ खऱ्या व गरजूंना मिळत नाही.

यवतमाळ : आदिवासींच्या विकासाकरिता राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ खऱ्या व गरजूंना मिळत नाही. बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींचे हक्क व योजना लाटण्याचा सपाटा सुरू केला आहे. यातच आदिवासी प्रवर्गात पुन्हा काही जातींचा समावेश करण्याबाबत हालचाली सुरू आहे. या व इतर बाबींकडे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे आदिवासी फेडरेशनने निवेदनाद्वारे लक्ष वेधले. आदिवासींकरिता असलेल्या केंद्रीय योजना आणि निधी इतर योजनांकडे वळता किंवा वापरला जावू नये, जात वैधता प्रमाणपत्राशिवाय निवडणूक किंवा नोकरीत दाखल करू नये, एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र विद्यापीठाच्या अधिनस्त सुरू करावे, प्रत्येक तालुकास्तरावर केंद्रीय विद्यालयाची निर्मिती करावी, आदिवासींसाठी दिलेला निधी त्याच वर्षात खर्च करावा, उपलब्ध निधी खर्च करण्यास असमर्थ ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, आदी मागण्या या निवेदनात नमूद केल्या आहेत.ना. हंसराज अहीर यांना निवेदन देताना आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव कुडमेथे, जिल्हा सचिव सुरेश कन्नाके, पीपल्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष शंकरराव कुमरे, पवन आत्राम, रवींद्र कंगाले, प्रा. हरिश धुर्वे, प्रमोद घोडाम, शंकर कोटनाके, किशोर उईके, गजानन कोटनाके, प्रवीण कंगाले, प्रल्हाद सिडाम, गजानन इडपाते, दिलीप केराम, अमोल तुमसरे, रामभाऊ तोडासे, रमेश उईके, श्रीकांत मडावी, राजू कुडमेथे, बाबाराव कुळसंगे, पुरेषोत्तम मडावी, सुरेश कोडापे, माणिक मडावी, विजय गेडाम, पी.एस. मसराम, निनाद सुरपाम, अरविंद मडावी, अश्विन चांदेकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)