शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ बाजार समितीत व्यापाऱ्यांचं 60 पोती धान्य जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 14:11 IST

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात गेल्या तीन महिन्यांपासून पडून असलेलं व्यापाऱ्याचं ६० पोती धान्य गुरुवारी बाजार समितीने जप्त केले.

यवतमाळ- यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात गेल्या तीन महिन्यांपासून पडून असलेलं व्यापाऱ्याचं ६० पोती धान्य गुरुवारी बाजार समितीने जप्त केले. हे धान्य उचलण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे तर १५ व्यापाऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र त्यानंतरही धान्य न हलविल्याने अखेर ते जप्त करण्यात आले. त्यात सोयाबीन, तूर, चना या धान्याचा समावेश आहे.

धान्य जप्त करून शेतकऱ्यांच्या मालासाठी बाजार समितीने यार्ड खाली करून घेतले. दरम्यान बाजार समितीच्या या कारवाईनंतर व्यापाऱ्यांनी शेतमालाचा लिलाव बंद केला होता. सकाळपासून १.३० वाजेपर्यंत हा लिलाव बंद होता. त्यामुळे दसऱ्याच्या तोंडावर उडीद, चना, सोयाबीन, तुरी विक्रीसाठी आलेले शेतकरी ताटकळत बसले होते.  अखेर बाजार समिती सभापती, उपसभापतींनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावून मध्यस्थी केली, त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू केला. 

सेस ७५ पैशावरुन एक रुपयायवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मालावरील सेस ७५ पैशावरून १ रुपया करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. सेस ७५ पैसे केल्यास शेतकऱ्यांना आवश्यक त्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी व्यापाऱ्यांनी दर्शविली होती. परंतु प्रत्यक्षात अपेक्षित सोई-सुविधा पुरविल्या नाहीत. त्यामुळे सेस २५ पैशांनी वाढवून प्रति क्विंटल एक रुपया करण्यात आला.