शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन एकर केळी आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 22:04 IST

तालुक्याच्या राजुरा शिवारातील श्रीराम ठाकरे यांच्या शेतातील साडेतीन एकर केळी जळून खाक झाली. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता घडली. ड्रीप पाईपसह संपूर्ण केळी खाक झाल्याने शेतकऱ्याचे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला आहे.

ठळक मुद्देराजुरातील घटना : सात लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्याच्या राजुरा शिवारातील श्रीराम ठाकरे यांच्या शेतातील साडेतीन एकर केळी जळून खाक झाली. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता घडली. ड्रीप पाईपसह संपूर्ण केळी खाक झाल्याने शेतकऱ्याचे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला आहे.राजुरा शिवारातील ठाकरे यांच्या दूरच्या शेतात कुणीतरी धुरा पेटविला. वारा असल्याने ही आग धुºया-धुºयाने ठाकरे यांच्या शेतापर्यंत पोहोचली. काही वेळातच या आगीने ठाकरे यांचे शेत कवेत घेतले. दुपारी १ वाजता ठाकरे यांच्या शेतातील संपूर्ण केळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सोबतच शेतातील इतर सहित्य जळाले. शेतात साडेतीन एकर केळीसाठी ड्रीप केले होते. सहा महिन्यांपूर्वी लावलेल्या केळीचे उत्पादन आॅगस्टमध्ये सुरू होणार होते. मात्र आगीने ड्रीपसह संपूर्ण केळी जळाली.ड्रीपचा दीड लाख खर्च, केळीला लावलेला सहा महिन्यांपासूनचा दोन लाख रुपये खर्च, असे साडेतीन लाख आणि साडेतीन लाख रुपये नफा, असे सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे श्रीराम ठाकरे यांनी सांगितले. तक्रारीवरून तलाठ्यांनी नुकसानीचा सर्वे केल्याची माहिती आहे.ऐन खरीप हंगाम तोंडावर असताना ठाकरे यांचे नुकसान झाले. शेत जळाल्याने लगेच त्या ठिकाणी दुसरे उत्पन्न घेणेही कठीण आहे. त्यामुळे ठाकरे आर्थिक संकटात सापडले आहे. प्रखर उष्णता आणि वाºया तीव्र झोतामुळे ही आग चांगलीच भडकली होती.

टॅग्स :fireआग