शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१८ वर्षांपासून पुनर्वसन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 21:31 IST

महागाव तालुक्यातील अमडापूर प्रकल्पा अंतर्गत कुरळी गाव येते. या गावाचे गत १८ वर्षांपासून पुनर्वसनच झाले नाही. यामुळे गावकरी चिंतेत सापडले आहेत. हा प्रश्न निकाली निघावा म्हणून अमडापूर प्रकल्पग्रस्तांनी यवतमाळात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऐच्छिक पुनर्वसनाची मागणी केली आहे.

ठळक मुद्देअमडापूर प्रकल्पग्रस्त : अखेर यवतमाळात बेमुदत उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महागाव तालुक्यातील अमडापूर प्रकल्पा अंतर्गत कुरळी गाव येते. या गावाचे गत १८ वर्षांपासून पुनर्वसनच झाले नाही. यामुळे गावकरी चिंतेत सापडले आहेत. हा प्रश्न निकाली निघावा म्हणून अमडापूर प्रकल्पग्रस्तांनी यवतमाळात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऐच्छिक पुनर्वसनाची मागणी केली आहे.स्थानिक तिरंगा चौकामध्ये अमडापूर प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. या प्रकल्पामध्ये ७७ टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यावर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या ठिकाणच्या ग्रामस्थांचे १८ वर्षांपासून पुनर्वसनच झाले नाही. २१ नागरी सुविधांच्या खर्चासह प्रस्ताव तयार करण्यात यावा. ३४० घरांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्यात यावे. प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्यात यावे. पुनर्वसित संपादित जमिनीचा दर पाचपट लावण्यात यावा. शेतीला रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा. यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले. या आंदोलनात १५० आंदोलक सहभागी झाले आहेत.यामध्ये भोजूसिंग चव्हाण, रामेश्वर पाटील, गौतम पाटील, लक्ष्मण कटेवाड, आत्माराम जाधव, विश्वनाथ बेले, शिवाजी भुसाळे, मधुकर बोईनवाड, शोभा गजेलवाड, निर्जला इंगोले, पंचफुला आटागडे आदींचा समावेश आहे.