शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील रेती घाटधारकांची समस्या अपर मुख्य सचिवांच्या दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

२७५० रुपयांपेक्षाही अधिक दराने रेती घेतली. यातून प्रशासनाला एकाच वेळी जवळपास साडेचार कोटींचा महसूल प्राप्त झाला.  आता रेतीचे दर कमी झाल्याने स्पर्धाही कमी झाली आहे. २१ घाटधारकांनी ६०० रुपये प्रति ब्रासच्या दरानेच रेती घाटाची खरेदी केली आहे. कमी दराची रेती घेऊन २१ घाटधारक बाजारात उतरल्यास पूर्वी घाट घेणाऱ्यांचे सरळ नुकसान होणार आहे. त्यांचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया जानेवारी महिन्यात पार पडली. यात १३ रेती घाटधारकांना दोन हजार ७५० रुपये प्रति ब्रास किमतीप्रमाणे रेती खरेदी केली. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात शासनाने निविदा प्रक्रिया राबविली. त्यामध्ये २१ रेती घाटांचा लिलाव केवळ ६०० रुपये प्रति ब्रास दराने करण्यात आला. यामुळे जानेवारी महिन्यात घाट घेणाऱ्यांनी आक्षेप घेतला असून, हा मुद्दा अपर मुख्य सचिवांच्या दरबारात पोहोचला आहे. राज्य सरकारने २८ जानेवारीला रेती निर्गती सुधारणा धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार रेतीची किमत ६०० रुपये प्रति ब्रासच करण्यात आली आहे. मात्र, जानेवारी महिन्यात ई-निविदा प्रक्रियेत स्पर्धा करून १३ रेती घाट घेणारे आता अडचणीत आले आहे. त्यांनी स्पर्धा करताना अपसेट प्राईजपेक्षाही अधिकच दर दाखल केले. त्यामुळे २७५० रुपयांपेक्षाही अधिक दराने रेती घेतली. यातून प्रशासनाला एकाच वेळी जवळपास साडेचार कोटींचा महसूल प्राप्त झाला. आता रेतीचे दर कमी झाल्याने स्पर्धाही कमी झाली आहे. २१ घाटधारकांनी ६०० रुपये प्रति ब्रासच्या दरानेच रेती घाटाची खरेदी केली आहे. कमी दराची रेती घेऊन २१ घाटधारक बाजारात उतरल्यास पूर्वी घाट घेणाऱ्यांचे सरळ नुकसान होणार आहे. त्यांचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. 

विभागीय आयुक्तांमार्फत पाठविला प्रस्ताव  - शासनाने जानेवारी महिन्यात रेतीचा दर अधिक ठेवला होता. फेब्रुवारी तो तिप्पटीने कमी केला. यात सुधारणा व्हावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विभागीय आयुक्तांमार्फत अपर मुख्य सचिव महसूल विभाग यांच्याकडे सादर केला आहे. 

टॅग्स :sandवाळू