शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी टेम्पोची विद्यार्थिनीला धडक; जमावाने वाहन पेटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2022 20:06 IST

Yawatmal News पांढरकवडा मार्गावर जोहरा शेख रा. जफरनगर यवतमाळ या विद्यार्थिनीला दुचाकीने जात असताना प्रवासी टेम्पोने शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता धडक दिली. यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. त्यामुळे संतप्त जमावाने टेम्पो पेटवून दिला.

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांवर रोषरास्ता रोको करत व्यक्त केला संताप

यवतमाळ :  पांढरकवडा मार्गावर जोहरा शेख रा. जफरनगर यवतमाळ या विद्यार्थिनीला दुचाकीने जात असताना प्रवासी टेम्पोने शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली. अपघात झाल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे संतप्त जमावाने टेम्पो पेटवून दिला.

 या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा ट्रक उभे राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यातूनच शुक्रवारचा अपघात घडला, वाहतूक पोलीस रस्त्यावर उभ्या असणाऱ्या ट्रकवर कारवाई करत नसल्याचा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला. काही काळ रास्ता रोको करत नागरिकांनी परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली. रस्त्यावरच्या ट्रकची समस्या कायमस्वरूपी निकाली काढावी अशी मागणी नागरिकांनी केली. शहर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Accidentअपघात