शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

साई मंदिराची दानपेटी फोडली

By admin | Updated: December 10, 2015 02:29 IST

येथील दारव्हा मार्गावरील महावीरनगरातील साई मंदिराची दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे २० हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली.

यवतमाळ : येथील दारव्हा मार्गावरील महावीरनगरातील साई मंदिराची दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे २० हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. सुरक्षा रक्षकाने आरडाओरडा केल्याने दोन चोरटे दुचाकी तेथेच सोडून पळून गेले. साई मंदिराच्या मागच्या बाजूचे खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंगळवारी पहाटे मंदिरात कुणी नसल्याची संधी साधून त्यांनी दानपेटीचा कुलूप कोंडा तोडला. या दानपेटीतील रोख रक्कम घेऊन चोरटे पसार होण्याच्या तयारीत होते. त्यावेळी हा प्रकार सुरक्षा रक्षक शंकर ठाकरे यांच्या लक्षात आला. त्याने आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले. चोरट्यांचा पाठलाग केला असता चोरट्यांनी दुचाकी एम.एच.२९-क्यू-१९३० घटनास्थळीच सोडून पळ काढला. यानंतर या घटनेची माहिती लोहारा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चोरट्यांची दुचाकी ताब्यात घेतली. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी दोन अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविला. चोरट्यांचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)