शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रात्री सुसाईड नोट व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल; सकाळी शेतात गळफास लावून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 19:34 IST

यवतमाळच्या महागावमधील धक्कादायक घटना

यवतमाळ : आदल्या रात्री चिठ्ठी लिहून दुसऱ्या दिवशी आत्महत्या केल्याची घटना यवतमाळच्या महागाव तालुक्यात घडली. बिजोरा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अनिल गावंडे यांचा मृतदेह शेतात गळफास घेतलेल्या स्थिती आढळून आला. आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदारी धरू नये, असं त्यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या अनिल गावंडे यांनी उटी या गावात शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी रात्री त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. त्याआधी त्यांनी सुसाईड नोट लिहिली. आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरलं जाऊ नये, असं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं होतं. ही चिठ्ठी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केली. रात्री आठच्या सुमारास अनेकांच्या वाचनात ही चिठ्ठी आली होती. त्यानंतर आज सकाळी त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला. 

टॅग्स :Suicideआत्महत्या