‘चाय की चर्चा’... आर्णी तालुक्यातील दाभडी येथे लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेऊन देशभरातील शेतकऱ्यांना संबोधित करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी आर्णी येथे काँग्रेसने ‘चाय की चर्चा’ हे प्रतिकात्मक आंदोलन केले. या आंदोलनाला शेतकऱ्यांनी कडाक्याच्या उन्हातही अशी भरगच्च हजेरी लावली होती.
‘चाय की चर्चा’...
By admin | Updated: June 17, 2016 02:46 IST