शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

वाघग्रस्त राळेगाव तालुक्यात ‘तडशा वाघा’चे पिलांसह दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 9:48 PM

नरभक्षक वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचा राळेगाव तालुक्यात युद्धस्तरावर शोध घेतला जात आहे. ही वाघीण काहीकेल्या सापडत नसली तरी रविवारी ‘तडशा वाघा’चे दोन पिलांसह शेतकऱ्यांना दर्शन घडले.

लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : नरभक्षक वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचा राळेगाव तालुक्यात युद्धस्तरावर शोध घेतला जात आहे. ही वाघीण काहीकेल्या सापडत नसली तरी रविवारी ‘तडशा वाघा’चे दोन पिलांसह शेतकऱ्यांना दर्शन घडले. वाघासारखाच दिसणारा आणि सोबत दोन बछडे बसलेला तडस पाहून शेतकºयांची पाचावर धारण बसली होती. मात्र माणसांना पाहून तडस पळून गेला. तर त्याची दोन पिले शेतकºयांच्या तळहातावर रमली.कारेगाव येथील सुहास तेलतुंबडे यांच्या शेतात कापूस वेचणी सुरू असताना महिलांना तुरीच्या तासात दोन पिलांसह तडस वाघ आढळला. मजुरांनी आरडाओरड करताच तडसाने पिल्ले सोडून पळ काढला. यानंतर आजूबाजूच्या शेतातील शेतकरी व शेतमजूर तेथे गोळा झाले. किन्हीचे पोलीस पाटील अनुराग जवादे यांनी वडकीचे सहायक ठाणेदार दीपक कांग्रेडवार यांना माहिती दिली. लगेच त्यांनी पिलांची शहानिशा करण्यासाठी वन विभागाला छायाचित्र पाठविले. त्यात ही पिल्ले तडसाचीच असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.या शिवारामध्ये तडस वाघाचे दर्शन झाल्याने शेतकरी व मजूर भयभीत झाले आहे. वन विभागाचे राऊत यांना याबाबत माहिती देण्यात आली. राऊत यांनी तडस हा वाघाचा प्रकार असला तरी भयभीत होण्याची गरज नसल्याचे सांगितले.