शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ४६० शिवशाही बसेसचा पुरवठा मुंबई, कर्नाटकातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 10:14 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात पहिल्यांदाच वातानुकूलित शिवशाही बसेस दाखल होत आहेत. अशा ४६० बसेसच्या चेसीसचा पुरवठा टाटा मोटर्सकडून तर बॉडीचा पुरवठा मुंबई व कर्नाटकातील बेळगावच्या कंपन्यांकडून केला जात आहे.

ठळक मुद्दे टाटा मोटर्स देणार प्रशिक्षण देखभाल-दुरुस्ती

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात पहिल्यांदाच वातानुकूलित शिवशाही बसेस दाखल होत आहेत. अशा ४६० बसेसच्या चेसीसचा पुरवठा टाटा मोटर्सकडून तर बॉडीचा पुरवठा मुंबई व कर्नाटकातील बेळगावच्या कंपन्यांकडून केला जात आहे.एसटी महामंडळातील जुन्या हजारो भंगार बसेस टप्प्याटप्प्याने निर्लेखित केल्या जाणार आहेत. त्यांची जागा नव्या दोन हजार शिवशाही बसेस घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात ४६० शिवशाही बसेस एसटी महामंडळात येणार आहेत. त्याचे बजेट सुमारे पावणे दोनशे कोटी रुपयांचे आहे. आतापर्यंत १०७ बसेस आल्या आहेत. या शिवशाही बसेस टाटा बनावटीच्या (एलपीओ-१६१८) आहे. ४६० पैकी ५२ बसेस या बीएस-३ तर ४०८ बसेस बीएस-४ मानकाच्या आहेत. या ४६० बसेसचे चेसीस टाटा मोटर्सकडून खरेदी केले जाणार आहे. मे.अल्मा मोटर्स प्रा.लि. बेळगाव व मे. अ‍ॅन्टोनी गॅरेजेस प्रा.लि. मुंबई या दोन कंपन्यांना प्रत्येकी २३० शिवशाही बसेसच्या बॉडी बांधणीचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यांच्याकडूनच वातानुकूलित यंत्रणा बसवून घेतली जात आहे. या ४६० बसेसच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी मुंबई व बेळगावच्या पुरवठादारांकडे राहणार आहे. प्रतिष्ठित सेवा देणाऱ्या या बसेससाठी एसटी महामंडळातीलच एक्सपर्ट चालकांची वेगळी फौज तयार केली जात आहे. त्या सर्व चालकांना टाटा मोटर्सकडून प्रशिक्षित केले जाणार आहे. एसटीच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाकडे या शिवशाही बसेसच्या स्वच्छता व सेवेवर कायम नजर ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हवेच्या दाबावर दरवाजाची उघडझापवातानुकूलित शिवशाही बसमध्ये प्रवासी दरवाजाची हवेच्या दाबावर उघडझाप होणार आहे. याशिवाय समोर आणि मागे एलईडी डिजीटल डेस्टीनेशन बोर्ड, प्रवाशांना सूचना देण्यासाठी पीए सिस्टीम, संकटकाळी बाहेर निघण्याच्या दरवाजाबाबत सूचना, चालकासाठी मागील बाजूचे दिसावे म्हणावे म्हणून रिव्हर्स कॅमेरा व मॉनिटर आदी सुविधा राहणार आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ