शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सुनील धोराजीवाला यांची उपवास तपस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 21:47 IST

येथील सुनील बचुभाई धोराजीवाला यांनी ३० दिवसांची उपवासाची कठीण तपस्या केली आहे. या मासक्षमण तपस्येचा पचखान कार्यक्रम मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता येथील सुमतीनाथ जैन मंदिरातील केशरिया भवनाच्या पद्मलक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमासक्षमण : आज पचखान कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील सुनील बचुभाई धोराजीवाला यांनी ३० दिवसांची उपवासाची कठीण तपस्या केली आहे. या मासक्षमण तपस्येचा पचखान कार्यक्रम मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता येथील सुमतीनाथ जैन मंदिरातील केशरिया भवनाच्या पद्मलक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.येथील चेतन धोराजीवाला स्विट्सचे संचालक सुनील यांनी वयाच्या आठ वर्षांपासून तपस्येला सुरुवात केली. अनेक एकसने-ब्यासने, एक व तीन उपवास केले. पुढे मोठ्या तपस्येत त्यांनी आठ व सोळा दिवसांचे उपवास केले. अत्यंत कठीण चौवीयार उपवास म्हणजे एकही दिवस पाणी न घेता अशी आठ दिवसांची तपस्याही त्यांनी केली आहे. धोराजीवाला परिवारात सुनील यांच्या पत्नी प्रमिता, रक्षा अतुल धोराजीवाला यांनी १६ उपवासाची तपस्या पूर्ण केली आहे.वडील बचुभाई यांच्या निधनानंतर परिवारात धार्मिक संस्कार रूजवून ठेवण्याचे कार्य आई कंचनबेन यांनी केल्याचे सुनील यांनी सांगितले. मासक्षमण म्हणजे ३० उपवासाची उपलब्धी ही गर्वाची बाब मानली जाते. यवतमाळ सकल जैन समाजातर्फे सुनील यांना मानपत्राने गौरविले जाणार आहे.