बाभूळगाव तालुक्यात काही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची लागवड केली आहे. सध्या सूर्य आग ओकत असताना पिक वाचविणे हे शेतकऱ्यांसमोर आव्हान आहे. त्यामुळे स्प्रिंकलरने अशाप्रकारे पाणी दिल्या जात आहे. पाण्याचे हे फवारे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
उन्हाळी भुईमुगाला पाणी
By admin | Updated: May 9, 2015 00:03 IST