शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

फटाकेमुक्त दिवाळीसाठी अशीही धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयाने दर शुक्रवारी ‘फ्राय डे फॉर फ्युचर’ हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार दर शुक्रवारी प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलन केले जाते. हे जन आंदोलन व्हावे आणि पर्यावरण संवर्धन व्हावे हा उद्देश आहे. यातूनच शुक्रवारी फटाके विरोधी अभियान राबविण्यात आले.

ठळक मुद्देसंडे अँकर । विद्यार्थ्यांचे आवाहन, प्रदूषणमुक्तीसाठी फटाके विरोधी अभियान, पर्यावरण संवर्धनाचा ध्यास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : फटाक्यांच्या आतषबाजीने प्रदूषणात मोठी भर पडते. दिवसन्दिवस प्रदूषण वाढतच आहे. हे प्रदूषण थांबविण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयाने प्रदूषणमुक्त दिवाळीसाठीफटाके विरोधी अभियान राबविण्यात आले. त्याकरिता विद्यार्थ्यांनी सायंकाळी बसस्थानक चौकात निदर्शने केली.वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयाने दर शुक्रवारी ‘फ्राय डे फॉर फ्युचर’ हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार दर शुक्रवारी प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलन केले जाते. हे जन आंदोलन व्हावे आणि पर्यावरण संवर्धन व्हावे हा उद्देश आहे. यातूनच शुक्रवारी फटाके विरोधी अभियान राबविण्यात आले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हातात पर्यावरण संवर्धनाचे फलक उंचावले. या अभिनव आंदोलनाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी अश्वजित शेळके, देवीचंद पवार, कृष्णकांत चव्हाण, प्राची वानखडे, साक्षी येंडे, अंनिसचे विजय गाडगे, किशोर पारटकर, विवेकानंद लभाने, अभय काळे, प्रा. घनश्याम दरणे यांच्यासह अनेकांचा यामध्ये समावेश होता.

टॅग्स :DiwaliदिवाळीCrackersफटाके