अशी वाळलेली काडी...: अशी वाळलेली काडी माह्या अंगणात आली... मले झुलवं म्हणाली मले फुलवं म्हणाली... कवी भाऊ पंचभाई यांच्या या ओळी. पानगळीचा सामना करणारी झाडे अन् हालअपेष्टांशी झुंजणाऱ्या मायमाउलींची अपेक्षा तरी यापेक्षा वेगळी थोडीच आहे?
अशी वाळलेली काडी...:
By admin | Updated: February 8, 2017 00:19 IST