शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या आदल्या दिवशी तिनं आत्महत्या केली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 18:53 IST

निकालाच्या आदल्या दिवशी गळफास घेऊन संपवलं जीवन

यवतमाळ : बारावीच्या निकालाआधी आत्महत्या करणारी विद्यार्थिनी प्रथम श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाली. यवतमाळमधील बाभूळगावात राहणाऱ्या चेतना सदानंद शिंगाडेनं काल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज बारावीचा निकाल लागला. त्यात चेतनाला 62.46 टक्के गुण मिळाले. घरी कोणी नसल्याचं राहून चेतनानं गळफास लावून आत्महत्या केली होती. चेतनानं काल (सोमवारी) सकाळी साडे नऊच्या सुमारास तिचा जीवनप्रवास संपवला. चेतनानं टोकाचं पाऊल उचललं त्यावेळी तिचे आई, वडील व कुटुंबातील सदस्य मजुरीसाठी गेले होते. घरात असलेल्या दोन लहान बहिणी बाहेर जाताच चेतनानं घरातच गळफास लावला. तिच्या आत्महत्येचे कारण कळू शकलं नाही. या प्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. चेतनानं नानीबाई घारफळकर विद्यालयातून बारावीची परीक्षा दिली होती. अभ्यासात हुशार असलेल्या चेतनानं हे टोकाचे पाऊल का उचललं असावं, याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. यानंतर आज परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात चेतना 62.46 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली.  

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालSuicideआत्महत्या