शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पुसद येथे पाण्यासाठी रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 22:07 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने शहराच्या विविध भागात पाणी समस्या निर्माण झाली असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्डात तर पाणी पेटले आहे.

ठळक मुद्देभीम टायगर सेना : आंबेडकर वार्डात पाणी पेटले

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने शहराच्या विविध भागात पाणी समस्या निर्माण झाली असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्डात तर पाणी पेटले आहे. या भागातील संतप्त नागरिकांनी मंगळवारी उमरखेड मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले.पुसद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. या वार्डात अतिशय जुनी व लहान पाईपलाईन आहे. त्यामुळे वार्डात पाणीपुरवठा होत नाही. नवीन व मोठी पाईपलाईन टाकण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको करण्यात आले. या परिसरातील शेकडो स्त्री व पुरुषांनी उमरखेड मार्गावर पाण्याच्या हंड्यासह ठिय्या दिला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. मात्र आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम होते. अखेर पाणीपुरवठा सभापती राजू दुधे आंदोलन स्थळी आले. त्यांनी नवीन पाईपलाईन टाकून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी भीम टायगर सेनेचे अध्यक्ष किशोर कांबळे, भीम शक्ती संघटनेचे सुरज हाडसे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.तीन दिवसाआड पाणीपुसद शहरासाठी जीवनदायी असलेल्या पूस धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे नगरपरिषदेने शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यातच नगरपरिषदेचे योग्य नियोजन नसल्याने अनेक भागात नागरिकांना पाणीच मिळत नाही.

टॅग्स :Waterपाणी