शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा नाक्यावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:00 IST

दर्डानगर पाणी टाकीवरून दीड महिन्यांपासून पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी दारव्हा नाक्यावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता रस्ता रोको केला. तब्बल दीड तास वाहतूक रोखून धरली. जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देपाणीटंचाई : प्राधिकरणाच्या आश्वासनानंतर वाहतूक सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दर्डानगर पाणी टाकीवरून दीड महिन्यांपासून पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी दारव्हा नाक्यावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता रस्ता रोको केला. तब्बल दीड तास वाहतूक रोखून धरली. जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.शहरात पाणी टंचाईने उग्र रुप धारण केले असून प्रभाग क्र. २५ मधील संतप्त नागरिकांचा आज रुद्रावतार पहावयास मिळाला. दारव्हा नाक्यावर महिला व पुरुषांसह शेकडो नागरिकांनी हातात मडके घेऊन ठिय्या दिला. नगरसेवक पंकज मुंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ऐन कार्यालयीन वेळेच्या प्रारंभी आंदोलन सुरू झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. मार्ग वळवून दुसऱ्या मार्गाने वाहने जात होती. प्रशासनाला कोणतीच माहिती नसल्याने एकच तारांबळ उडाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. नळ कधी येणार हे सांगितल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली.शनिवारी पाणीपुरवठायानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व आंदोलन करणारे नगरसेवक पंकज मुंदे यांना पाचारण करण्यात आले. त्या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, एसडीओ स्वप्नील तांगडे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यावेळी शनिवारी दुपारी १२ वाजतानंतर या परिसरात नळाचे पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई