नोकरीत कायम करा अथवा आत्महत्येची परवानगी द्या : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणारे आरोग्य कर्मचारी गेल्या ११ वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावरच कार्यरत आहे. त्यातही आता त्यांना २०१७ मध्ये कामावरून कमी करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे एनआरएचएम कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी चक्क सामूहिक आत्महत्येचीच परवानगी शासनाकडे मागितली आहे. शासनाविरोधी घोषणा देत शनिवारी या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
नोकरीत कायम करा अथवा आत्महत्येची परवानगी द्या :
By admin | Updated: September 4, 2016 01:35 IST