शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

Chitra Wagh : यवतमाळ जिल्ह्यात चित्रा वाघ यांचा पुतळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 11:41 IST

Chitra Wagh Latest News : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील शंकर नगर येथील संजय राठोड समर्थक महिलांनी  चित्रा वाघ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा चोप देऊन पुतळा जाळला.

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील शंकर नगर येथील संजय राठोड समर्थक महिलांनी  चित्रा वाघ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा चोप देऊन पुतळा जाळला. यावेळी निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.

संजय राठोड यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचे आरोप अद्याप सिद्ध झाले नाहीत. असे असले तरी  चित्रा वाघ ह्या स्वतः ला न्यायाधीश समजतात आणि संजय राठोड यांना अनुचित संबोधतात असा आरोप यावेळी करण्यात आला. चीत्रा वाघ यांनी आमचे नेते संजय भाऊ राठोड यांच्या बद्दल खालच्या स्तरावर जाऊन टीका करू नये, अन्यथा चित्रा वाघ यवतमाळ जिल्ह्य़ात आल्यास  नक्कीच  त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्या  जाणार असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले,

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघ