आर्णी येथे यात्रा महोत्सवाला प्रारंभ : सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या आर्णी येथील बाबा कंबलपोष यात्रा महोत्सवाला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. या यात्रेचे हे विहंगम दृश्य भाविकांना मोहीत करीत आहे.
आर्णी येथे यात्रा महोत्सवाला प्रारंभ :
By admin | Updated: February 6, 2017 00:15 IST