शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

एसटी वाहकाच्या खुनात लोहारातील तरुण अटक

By admin | Updated: November 5, 2015 02:55 IST

येथील धामणगाव मार्गावर निर्जनस्थळी झालेल्या एसटी वाहकाच्या खून प्रकरणात शहर पोलिसांनी लोहारा येथील

यवतमाळ : येथील धामणगाव मार्गावर निर्जनस्थळी झालेल्या एसटी वाहकाच्या खून प्रकरणात शहर पोलिसांनी लोहारा येथील एका तरुणाला बुधवारी सायंकाळी अटक केली. त्याने दगडाने ठेचून खुनाची कबुली पोलिसांपुढे दिली आहे. शुभम लोकेश नागोसे (२४) रा. लोहारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर कमलेश शंकरप्रसाद शुक्ला (५०) असे खून झालेल्या वाहकाचे नाव आहे. २५ आॅक्टोबर रोजी धामणगाव मार्गावरील एका शाळेच्या मागे निर्जनस्थळी कमलेशचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनी हा खून असल्याचे तपासात पुढे आले. मात्र कोणताही पुरावा आरोपींनी या ठिकाणी ठेवला नव्हता. शहर पोलिसांनी याचा तपास केला असता दहाव्या दिवशी या प्रकरणाचा उलगडा झाला आणि ंआरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहक शुक्ला आणि आरोपी नागोसे यांची बसस्थानकावर काही महिन्यापूर्वी ओळख झाली होती. घटनेच्या दिवशी शुक्ला आणि नागोसे या दोघांनी मद्यपान केले. त्यानंतर सायंकाळी दारू पिण्यासाठी धामणगाव मार्गावर गेले. तेथून शाळेमागील निर्जनस्थळी गेले असता त्या दोघात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात नागोसे याने मोठा दगड उचलून शुक्ला यांच्या डोक्यात मारला. ते निपचित पडल्याचे लक्षात येतात आरोपीने घटना स्थळावरून पळ काढला, अशी कबुली पोलिसांपुढे आरोपीने दिली. (प्रतिनिधी)