शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

वसंत जिनिंगच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: February 13, 2016 02:18 IST

येथील वसंत को-आॅपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अ‍ॅन्ड पे्रसिंग फॅक्टरी संस्थेसंदर्भात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मार्च २०१५ मध्ये अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार केली होती.

वणी : येथील वसंत को-आॅपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अ‍ॅन्ड पे्रसिंग फॅक्टरी संस्थेसंदर्भात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मार्च २०१५ मध्ये अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार केली होती. त्यावरून या संस्थेची चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांनी दिले.‘वसंत’च्या चौकशीकरिता महाराष्ट्र शासन, सहकार व वस्त्रोद्योग विभाग यांच्या आदेशाने जिल्हा उपनिबंधकांना चौकशी करण्याचे आदेश होते. त्यावरून आता दारव्हा येथील सहाय्यक निबंधक प्रेम राठोड यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. २४ महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश आहे. ‘वसंत’ची सात एकर जमीन १५ महिन्यांच्या करारनाम्यावर २१ कोटी रूपयांत विक्री करण्यात आली होती. मात्र अद्याप विक्री करण्यात आली नाही. १५ महिन्यात व्यवहार पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र करारनामा पूर्ण न करता खरेदीदराकडून टप्याटप्याने बिनव्याजी पैसे घेणे व करारनामा रद्द न करणे, २१ कोटी रूपयांत मालमत्ता जीन विक्री केली असताना सहा नवीन बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात कर्ज उचलणे, नवीन मशीनसाठी जादा दराने निविदा मंजूर करणे, संस्थेची निवडणूक मुदत होऊनही न घेणे व याद्या प्रसिद्ध न करणे, याबाबत चौकशी करून अहवाल पाठविण्याचे निर्देश चौकशी अधिकाऱ्यांना देण्यात आले. (प्रतिनिधी)अध्यक्ष म्हणतात, यापूर्वीच मिळाली ‘क्लिन चिट’ !यापूर्वी झालेल्या चौकशीत ‘क्लिन चिट’ मिळाली, असे ‘वसंत’ जिनींगचे अध्यक्ष अ‍ॅड. देवीदास काळे म्हणाले. पूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केलेली असताना कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत का चौकशी करण्यात येत आहे? आमदारांनी त्याचवेळी दबाव टाकून फेरचौकशी करवून घेतली होती, असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे आता ही चौकशी न्यायसंगत म्हणता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.