शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या भारत बंदला यवतमाळ येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 13:53 IST

Yawatmal News मालाचे उत्पादन करणाऱयांवर एक रकमी कर लावावा अश्या अन्य विविध मागण्यांसाठी व्यापाऱयांनी शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यात आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून शासनाचा निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद

 लोकमत न्यूज नेटवर्क   यवतमाळ :  जीएसटीच्या जाचक अटी रद्द कराव्या,  जीएसटी कायद्यात रोज नवनवीन दुरुस्त्या होतात यामुळे व्यापारी  वर्ग हा त्रस्त आहे,  सुटटसुटीत करप्रणाली आणावी, मालाचे उत्पादन करणाऱयांवर एक रकमी कर लावावा अश्या अन्य विविध मागण्यांसाठी व्यापाऱयांनी शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यात आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून शासनाचा निषेध व्यक्त केला.  व्यापाऱ्याच्या या बंदला संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळाला.

व्यापाऱ्याच्या मागणीत सर्वात मुख्य मुद्दा की व्यापाऱ्याना रिटर्न भरण्याची संधीच नाही. मानवी चुकांमुळे  चुकून भरलेल्या रिटर्न मध्ये काही त्रुटी राहिली तर व्यापाऱ्याना दंड भरावा लागतो .या जाचक अटीमुळे व्यापारी,  चार्टड अकौंटंटमध्ये सर्वात जास्त रोष व्याप्त आहे. सरकाराने  यावर लवकरात लवकर पावले उचलावी अशी मागणी व्यापारी करत आहे 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद