शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

गावागावातील तरुणांना बनविणार ‘स्पेशल पोलीस ऑफीसर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्यात मार्चच्या प्रारंभापासूनच कोरोनाचे रुग्ण आढळणे सुरू झाले. साधारण १५ मार्चपासूनच जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये ‘अघोषित बंदी’ सुरू झाली. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर तर लॉकडाऊन आणि संचारबंदीची कडक अंमलबजावणीच सुरू झाली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा पोलीस दलातील संपूर्ण मनुष्यबळ कोरोना बंदोबस्तातच दिवसरात्र व्यस्त आहे.

ठळक मुद्देएसपींची योजना । पोलिसांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुमारे दोन महिन्यांंपासून कोरोनामुळे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करताना पोलीस दलावर प्रचंड ताण आहे. हा ताण कमी करण्यासाठी आता गावागावातील तरुणांना ‘स्पेशल पोलीस ऑफीसर’ म्हणून नेमण्याचा निर्णय जिल्हा पोलीस दलाने घेतला आहे. विशेष म्हणजे यवतमाळ पोलिसांनी सुरू केलेला हा उपक्रम राज्यात एकमेव ठरला आहे.यवतमाळ जिल्ह्यात मार्चच्या प्रारंभापासूनच कोरोनाचे रुग्ण आढळणे सुरू झाले. साधारण १५ मार्चपासूनच जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये ‘अघोषित बंदी’ सुरू झाली. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर तर लॉकडाऊन आणि संचारबंदीची कडक अंमलबजावणीच सुरू झाली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा पोलीस दलातील संपूर्ण मनुष्यबळ कोरोना बंदोबस्तातच दिवसरात्र व्यस्त आहे. शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाचा अटकाव कायम ठेवण्यासाठी पोलिसांना आरोग्य यंत्रणेएवढेच झटावे लागत आहे. आता तर जिल्ह्याचा विस्तार बघता पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडू लागले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्त लावताना स्थानिक तरुणांची मदत घेण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी घेतला आहे. अशा इच्छुक तरुणांकडून अर्ज मागण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व २९ पोलीस ठाण्यांना त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील तरुणांची यादी करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहे. या तरुणांना ‘स्पेशल पोलीस ऑफीसर’ म्हणून नेमणूक दिली जाणार आहे.कुणा कुणाला संधीकोरोना बंदोबस्तात ‘स्पेशल पोलीस ऑफीसर’ होण्याची संधी तरुणांना दिली जाणार आहे. त्यासोबतच एनसीसीचे विद्यार्थी, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, सेवानिवृत्त सैनिक, पोलीस मित्र, पोलीस भरतीसाठी तयारी करीत असलेले उमेदवार आदींचीही यात वर्णी लागणार आहे. मात्र निवड करताना उमेदवार ५० वर्षावरील नसावा, त्याच्या संपर्कातील कोणत्याही व्यक्तीला क्वारंटाईन केलेले नसावे, संबंधित उमेदवार कोविड संवेदनशील भागातील रहिवासी नसावा, अलिकडच्या काळात तो पुणे-मुंबई किंवा कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणावरून आलेला नसावा याची दक्षता घेतली जाणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस