शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
2
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
3
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
4
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
6
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
7
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
8
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
9
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
10
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
11
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
12
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
13
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
14
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
15
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
16
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
17
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
18
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
19
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

पाण्यासाठी आज विशेष सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:36 PM

शहराला पाणीपुुरवठा करणाऱ्या निळोणा व चापडोह प्रकल्पाने तळ गाठला. त्यातील मृत पाणीसाठ्यातून पुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणाने एक कोटी ६६ लाखांचा आराखडा केला. यात नगरपरिषदेला १0 टक्के रक्कम लोकवर्गणी म्हणून द्यावयाची आहे.

ठळक मुद्देनगरपरिषद : चापडोह, निळोणा प्रकल्पातील मृत साठ्यावर भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला पाणीपुुरवठा करणाऱ्या निळोणा व चापडोह प्रकल्पाने तळ गाठला. त्यातील मृत पाणीसाठ्यातून पुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणाने एक कोटी ६६ लाखांचा आराखडा केला. यात नगरपरिषदेला १0 टक्के रक्कम लोकवर्गणी म्हणून द्यावयाची आहे. त्यासाठी बुधवारी विशेष सभा घेतली जाणार आहे.निळोणा व चापडोह प्रकल्पातून मार्च महिन्यापर्यंत यवतमाळकरांना पाणी मिळण्यासाठी जीवन प्राधिकरण उपाययोजना करीत आहे. निळोणाच्या मृत साठ्याचा वापर करण्यासाठी ७३ लाख ९४ हजार खर्च अपेक्षित आहे. चापडोहमधून पाणी काढण्यासाठी २९ लाख ४८ हजार, तर निळोणा व चापडोह धरणात पंप लावण्यासाठी ६३ लाख ३६ हजार रुपये खर्च प्रस्तावित आहे. त्यासाठी पालिकेकडून १0 टक्के लोकवर्गणी अपेक्षित आहे. ही लोकवर्गणी देण्यासाठीच बुधवारी विशेष सभा आयोजित केली आहे.नगरपरिषद लोकवर्गणीची रक्कम तातडीने जीवन प्राधिकरणाला देणार आहे. याकरिता चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून तरतूद केली जाणार असल्याचे नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी