सोयाबीनची आवक वाढली... बाभूळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. बुधवारी सोयाबीनचे भाव १०० रुपयांनी घसरले. मंगळवारी ३ हजार ७५० असलेला भाव बुधवारी ३ हजार ६५० प्रती क्विंटल झाला होता. भाव कमी असले तरी दिवाळीसारखा महत्त्वाचा सण तोंडावर आल्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात सोयाबीन विकण्याच्या मन:स्थितीत आहेत.
सोयाबीनची आवक वाढली...
By admin | Updated: October 30, 2015 02:16 IST