शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सालगड्याचा पुत्र राज्यातून प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:57 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महागाव तालुक्यातील नगरवाडी येथील सालगड्याच्या मुलाने भरारी घेतली. त्याने अनुसूचित जमाती प्रवर्गातून सहायक विक्रीकर परीक्षेत राज्यातून चक्क पहिला क्रमांक पटकाविला. प्रदीप हनुमान ढाकरे, असे या युवकाचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महागाव तालुक्यातील नगरवाडी येथील सालगड्याच्या मुलाने भरारी घेतली. त्याने अनुसूचित जमाती प्रवर्गातून सहायक विक्रीकर परीक्षेत राज्यातून चक्क पहिला क्रमांक पटकाविला.प्रदीप हनुमान ढाकरे, असे या युवकाचे नाव आहे. त्याचे वडील गावात सालगडी म्हणून काम करतात. मात्र शिक्षणाची आवड असल्याने प्रदीपने हे यश प्राप्त केले. प्रचंड जिद्द व मेहनतीच्या जोरावर कोणत्याही शिकवणीशिवाय प्रदीपने यश संपादन केले. तो अनुसूचित जमाती प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम आला. प्रदीपने शेगाव येथे बी.ई. करून पंजाब येथे एमई पर्यंतचे शिक्षण घेतले.प्रदीपची आयोगाने घेतलेल्या परीक्षेतून लिपिक टंकलेखक म्हणूनही निवड झाली. दीड महिन्यापूर्वीच त्याची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. यश प्राप्तीसाठी आई, वडील, काका पांडुरंग दत्ता ढाकरे यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगितले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा