शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस शहरात सफाईसाठी सायरन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 23:54 IST

सर्वच शहरांमध्ये कचऱ्याची समस्या तीव्र बनली आहे. घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा गोळा करणेही त्रासदायक ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून आता दिग्रस शहरात घंटागाड्यांऐवजी स्वयंचलित चारचाकी वाहनांचे सायरन वाजणार आहेत.

ठळक मुद्देघंटागाडीऐवजी चारचाकी वाहने : स्वच्छतेसाठी १७ वाहनांसह जेसीबी खरेदी, दोन कोटी ८८ लाखांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : सर्वच शहरांमध्ये कचऱ्याची समस्या तीव्र बनली आहे. घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा गोळा करणेही त्रासदायक ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून आता दिग्रस शहरात घंटागाड्यांऐवजी स्वयंचलित चारचाकी वाहनांचे सायरन वाजणार आहेत. नगरपालिकेच्या पुढाकारातून शहर स्वच्छतेसाठी हा नवा प्रयत्न केला जात आहे.दिग्रस शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता स्वच्छतेच्या दृष्टीने घनकचºयाचे व्यवस्थापन किचकट बनत चालले आहे. त्यामुळेच नगरपरिषदेने आता पारंपरिक घंटागाड्यांच्याऐवजी कचरा गोळा करण्यासाठी चारचाकी वाहने वापरण्याचा निर्णय घेतला. घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत दोन कोटी ८८ लाख रुपयांच्या निधीतून नगरपरिषदेने दहा चारचाकी व सात तीनचाकी वाहने तसेच एक जेसीबी खरेदीचा ठराव घेतला आहे. ही सर्व वाहने शहरात फिरून घरोघरचा व नाल्यातून काढलेला कचरा उचलण्यासाठी वापरली जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी दिली. दहा नवीन चारचाकी वाहने नुकतीच शहरवासीयांच्या सेवेत दाखल झाली आहे. मुख्याधिकारी शेषराव टाले यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष सदफजहाँ मो. जावेद यांच्या हस्ते वाहनांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, नगरसेवक जावेद पहेलवान, केतन रत्नपारखी, कैलास जाधव, किशोर साबू यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.नगरपालिकेत एकमतनगरपालिकांमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये विकास कामांच्या निधीवरून अनेकदा मतभेद होतात. मात्र दिग्रस शहराच्या स्वच्छतेसाठी नवीन वाहन खरेदीच्या ठरावाबाबत प्रशासन आणि पालिका पदाधिकाºयांनी एकमताने पुढाकार घेतला.