शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 21:52 IST

ट्रॅक्टर चोरी गेल्याची माहिती उशिरा दिल्याचे कारण पुढे करत विमा दावा नाकारणाऱ्या श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला ग्राहक न्यायालयाने दंड ठोठावला आहे. बाभूळगाव तालुक्याच्या नायगाव येथील धीरज उत्तमराव भितकर यांनी दाखल केलेल्या तक्रारप्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे.

ठळक मुद्देग्राहक न्यायालय : ट्रॅक्टर चोरी प्रकरणात दावा नाकारला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ट्रॅक्टर चोरी गेल्याची माहिती उशिरा दिल्याचे कारण पुढे करत विमा दावा नाकारणाऱ्या श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला ग्राहक न्यायालयाने दंड ठोठावला आहे. बाभूळगाव तालुक्याच्या नायगाव येथील धीरज उत्तमराव भितकर यांनी दाखल केलेल्या तक्रारप्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे.धीरज भितकर यांच्या ट्रॅक्टरचा विमा काढण्यात आला होता. ट्रॅक्टर चोरी गेल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली. यानंतर विमा कंपनीकडे क्लेम मागितला. मात्र देण्यास टाळाटाळ सुरू झाली. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. तक्रारीवर युक्तिवादादरम्यान विमा कंपनीने आपल्याकडे तक्रार उशिरा आल्याची बाजू मांडली. मात्र वाहन चोरी गेल्यास पोलिसांकडूनच आधी शोध घेण्याचा सल्ला दिला जातो. हीच बाब भितकर यांच्याविषयी घडली. त्यांची तक्रार सात दिवसानंतर नोंदवून घेतली. तेथून दोन दिवसानंतर विमा कंपनीला माहिती दिली. पॉलिसीच्या अटीचे उल्लंघन करण्यात आले असे सांगत भितकर यांना क्लेम नाकारला होता.विमा कंपनीने हलगर्जीपणा व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याच्या निर्णयाप्रत मंच पोहोचले. कंपनीने भितकर यांना विमा दाव्याची रक्कम रुपये दोन लाख सव्याज द्यावी, शारीरिक व मानसिक त्रासापोटी २० हजार आणि तक्रार खर्चाचे पाच हजार रुपये द्यावे, असा आदेश दिला.यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य अ‍ॅड. आश्लेषा दिघाडे व रमेशबाबू सिलिवेरी यांनी हा निर्णय दिला आहे.

टॅग्स :Courtन्यायालय