शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

बेंबळाच्या कामात ‘शॉर्ट’कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:26 IST

चापडोह, निळोणा आणि गोकीची साथ संपण्यापूर्वी बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी ‘शॉर्ट’कट मारले जात आहे.

ठळक मुद्देशुद्धीकरणाशिवाय पोहोचणार पाणी : तातडीच्या उपायांवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चापडोह, निळोणा आणि गोकीची साथ संपण्यापूर्वी बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी ‘शॉर्ट’कट मारले जात आहे. जॅकवेलवर स्लॅबऐवजी बिम टाकून मोटर बसविली जाणार आहे. पाण्याचे शुध्दीकरण निळोणा आणि चापडोहच्या केद्रांवर होणार आहे. याशिवाय आणखी काही तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहे.यवतमाळ शहराला २४ तास पाण्यासाठी ३०२ कोटींची ‘अमृत’ योजना हाती घेण्यात आली आहे. पाणी टंचाई लक्षात घेता या योजनेचे पाणी शक्य तितक्या लवकर आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. सध्या बेंबळा प्रकल्पावर जॅकवेलचा शेवटचा बिम बांधणे सुरू आहे. त्यावर सध्या ५७० एचपीचे दोन पंप बसविले जाणार आहे. यासाठी स्लॅबचे काम थांबविण्यात आले आहे. तातडीची उपाययोजना म्हणून हा प्रयत्न केला जात असल्याचे या विभागाने प्रकल्पाच्या भेटीदरम्यान सांगितले. वीज वितरण कंपनीने १५ एप्रिलपर्यंत वीज पुरवठा देण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले.बेंबळा प्रकल्पातून आणलेले पाणी थेट टाकळीच्या सम्पमध्ये घेतले जाणार आहे. तेथून आठ किमीची पाईपलाईन टाकावी लागणार आहे. तेथून निळोणा येथील शुद्धीकरण केंद्रावर जाईल.शुध्दीकरण झालेले पाणी परत प्राधिकरणातील टाकीत आणून शहरात वितरित केले जाणार आहे. या सर्व प्रक्रिया होण्यासाठी विलंब लागत असल्याने ‘अमृत’चे पाणी लाबणीवर पडल्याच्या बाबीला प्रत्यक्ष भेटीत दुजोरा मिळाला आहे.

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरण