शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसमध्ये शिवसेना-काँग्रेसचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:56 IST

येथील नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसच्या विभाजीत गटाने वर्चस्व प्राप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती निवडणुकीत शिवसेनाकाँग्रेसच्या विभाजीत गटाने वर्चस्व प्राप्त केले.नगरपरिषद सभागृहात सकाळी ११ वाजता निवड प्रक्रिया सुरू झाली. जयवंत देशपांडे पीठासीन अधिकारी होते. प्रथम काँग्रेसचे गटनेते म्हणून किशोर साबू यांचे नाव जाहीर होताच जावेद पहेलवान, रुस्तम पप्पूवाले, सै.अकरम यांनी आक्षेप घेतला. मात्र देशपांडे यांनी तो फेटाळून लावला. जिल्हाधिकाऱ्यांनी रुस्तम पप्पूवाले यांची काँग्रेसचे गटनेते म्हणून निवड जाहीर केली होती. मात्र या निवडीला नगरविकास मंत्रालयाने स्थगनादेश दिल्याचे सांगून पीठासीन अधिकाºयांनी आक्षेप फेटाळून लावला. यानंतर सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दहा नगरसेवकांसह काँग्रेसचे किशोर साबू, सुनंदा पांढरकर, सरला खुरसडे यांनी एकत्रीत येत सभापतिपदांवर वर्चस्व प्राप्त केले. दुपारी ३ वाजता सभापतींची निवड झाली.बांधकाम सभापती म्हणून काँग्रेसच्या सुनंदा पांढरकर तर महिला व बालकल्याण सभापती म्हणून शिवसेनेच्या निर्मला चांदेकर व उपसभापती म्हणून काँग्रेसच्या सरला खुरसडे यांची निवड झाली. शिक्षण सभापतिपदावर रूपाली भोयर, पाणीपुरवठा सभापती म्हणून मंदाताई गाडे व आरोग्य सभापती म्हणून केतन रत्नपारखी यांची निवड झाली. तिघेही शिवसेनेचे नगरसेवक आहे. या निवडणुकीत काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले. रुस्तम पप्पूवाले यांच्या गटात जम्मन नवरंगाबादे व फातेमाबी या दोन सदस्य होत्या.लोकशाहीचा खूनसभापती निवडीत शिवसेनेने लोकशाहीचा खून केल्याचा आरोप जावेद पहेलवान यांनी केला. ना.संजय राठोड यांना विकास कामात सहकार्य करणारे नको असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे अजिंक्य मात्रे यांनी ना.संजय राठोड यांच्या विकास कामांचा विजय असल्याचे सांगितले. एकाधिकारशाहीला कंटाळून काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंड पुकारत विकासाला सहकार्य केल्याचे मात्रे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस