शिवार फुलू दे : नवरात्रोत्सवात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्याही चेहऱ्यावर आनंद फुलावा म्हणून समर्थ दुर्गोत्सव मंडळाने यंदा देवीलाच शेतकऱ्याच्या घरात आणले आहे. कृषीसंस्कृतीचा देखावा साकारून दुगामातेची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.
शिवार फुलू दे :
By admin | Updated: October 10, 2016 01:47 IST