शिवाराला बहर : देवळात देव तसे शिवारात डोलणारे पीक. अन् देवाला दुधाचा अभिषेक तसा पिकाला पाण्याचा. रब्बीचा शेतमाल बहरल्याने सध्या शेतशिवारात चांगलेच चैतन्य दाटले आहे. त्यातच पाण्याची सुबत्ता लाभलेल्या शेतांची तर आगळीच नजाकत आहे. दारव्हा तालुक्याच्या कामठवाडा शिवारातील गाजराच्या पिकात पाटाद्वारे असे पाणी सोडले जात आहे.
शिवाराला बहर :
By admin | Updated: December 22, 2015 03:51 IST