शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

दिग्रस येथे शिवजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:00 IST

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे येथे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने शहरवासियांचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देभव्य शोभायात्रा : मोटारसायकल रॅलीने लक्ष वेधले

ऑनलाईन लोकमतदिग्रस : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे येथे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने शहरवासियांचे लक्ष वेधले. तरुणांनी सकाळी मोटरसायकल रॅली काढून शिवरायांचा जयजयकार केला.दिग्रस येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहराच्या विविध भागाने मार्गक्रमण करीत निघालेल्या या रॅलीत विविध थोर संतांचे देखावे साकारण्यात आले. शिवरायांची वेशभूषा केलेले तरूण सर्वांचे लक्ष वेधत होते. सकाळी ९ वाजता तरुणांनी शहरातून हातात भगवे झेंडे घेऊन मोटरसायकल रॅली काढली. या उत्सवात माजी राज्यमंत्री संजय देशमुख, सुधीर देशमुख, महादेव सुपारे, राहुल शिंदे, रवींद्र अरगडे, अ‍ॅड. रवींद्र गावंडे, अफजल खान, अरविंद गादेवार, मो. मुजफ्फर, जावेद पटेल, अ. सईद, मजहर खान, अ‍ॅड. नरेश इंगोले, सुनील लबडे, प्रा.पी.एम.दिवे, अशोक तायडे, राजू ठाकरे, अंकुश घाडगे, चंद्रशेखर ठाकरे, प्रवीण गावंडे, दुर्गादास गायकवाड, गिरीश साबळे, ओंकार ठाकरे, भीमराव खारोडे, प्रदीप चोपडे, दिलीप जवादे, राम वाकोडे आदी सहभागी झाले होते.शिवजयंतीचे औचित्य साधून तीन दिवस व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. नामदेव जाधव यांनी ‘नामदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ या विषयावर व्याख्यान दिले तर प्रा. आर.एस. यादव यांनी ‘तुकोबा-शिवबा ते ज्योतिबा’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी विजय बंग, प्राचार्य डॉ. संतोष आगरकर, साहेबराव पाटील, विजय घाटे, प्रा.डॉ.अपर्णा पाटील आदी उपस्थित होते. येथील शिवजयंती महोत्सवात एकतेचे दर्शन झाले. या महोत्सवात शिवज्ञा संघटना, आदिवासी विकास परिषद, महात्मा फुले सांस्कृतिक मंडळ, मुस्लीम शिवजयंती उत्सव समिती, संताजी ब्रिगेड, अण्णाभाऊ साठे उत्सव समिती, भावसार, चर्मकार, नाभिक, लिंगायत समाज संघटनांसह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड सहभागी झाले होते.

टॅग्स :Shivjayantiशिवजयंती