शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यात लावले बेशरमीचे झाड; अभिनव आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 16:49 IST

हे खड्डे अपघातास निमंत्रण देत आहे तर शुक्रवारी ठीक 11.30 च्या सुमारास एक स्वीफ डिझायर गाडी खड्डयात हुसळली हा अपघात एवढा भयानक होता. परंतु सुदैवाने एअरबॅग बाहेर आल्यामुळे गाडीतील प्रवाशी बचावले.

ठळक मुद्देहे खड्डे अपघातास निमंत्रण देत आहे तर शुक्रवारी ठीक 11.30 च्या सुमारास एक स्वीफ डिझायर गाडी खड्डयात हुसळली हा अपघात एवढा भयानक होता. परंतु सुदैवाने एअरबॅग बाहेर आल्यामुळे गाडीतील प्रवाशी बचावले.

महागाव (यवतमाळ)  :  तालुक्यात असलेल्या हिवरा संगम येथुन गेलेल्या राष्ट्रीय महार्गावरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने दररोज येथे अपघात होतात आणि दिवसेंदिवस अपघात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नागपूर बोरी तुळजापूर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू असून हिवरा या गावावरून बायपास रस्ता गेल्याने ह्या बायपास रस्त्याचे काम बंद असून आई एकविरा देवीच्या मंदिराजवळील रस्त्यावर मोठं मोठे जीवघेणे खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. 

हे खड्डे अपघातास निमंत्रण देत आहे तर शुक्रवारी ठीक 11.30 च्या सुमारास एक स्वीफ डिझायर गाडी खड्डयात हुसळली हा अपघात एवढा भयानक होता. परंतु सुदैवाने एअरबॅग बाहेर आल्यामुळे गाडीतील प्रवाशी बचावले. तर या खड्ड्याची संपूर्ण माहिती असताना सुद्धा संबंधित विभाग व रस्ते कंपनी  याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्यामुळे दिनांक 6 शुक्रवार रोजी स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेच्या वतीने संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राम जाधव यांच्या नेतृत्वाखाली खड्यात बेशरमीचे झाड लावून जाहीर निषेध नोंदवित अभिनव आंदोलन केले.  यावेळी माजी सभापती गजानन कांबळे, सुनील बोकसे, सोहेल खान, दीपक काळे, विजय कदमसह स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळroad transportरस्ते वाहतूक