शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

जावयाच्या खुनात मेहुण्याला सात वर्षे शिक्षा

By admin | Updated: October 30, 2015 02:23 IST

दुचाकी दिली नाही म्हणून मेहुण्याने रागाच्या भरात लासिना येथे जावयाचा खून केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.व्ही. सेदानी यांच्या न्यायालयाने ...

लासिनाची घटना : दारव्हा सत्र न्यायालयाचा निकाल, वर्षभरापूर्वीचे प्रकरण दारव्हा : दुचाकी दिली नाही म्हणून मेहुण्याने रागाच्या भरात लासिना येथे जावयाचा खून केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.व्ही. सेदानी यांच्या न्यायालयाने आरोपी मेहुण्याला सात वर्ष सक्त मजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सुनील भगवान दाभेकर (२६) रा. लासिना असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. लाडखेड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लासिना येथे १३ जुलै २०१४ रोजी दुचाकी न दिल्याच्या कारणावरून चुलत मेहुणा सुनील दाभेकरने जावई संतोष विठ्ठल जांभेकर (३२) रा. सावर, ता. बाभूळगाव याला बेदम मारहाण केली. त्याला रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी नागपूर येथे नेले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी मृताची पत्नी देवमाला संतोष जांभेकर हिने दिलेल्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी आरोपी सुनीलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. याप्रकरणी साक्षीपुराव्यावरून गुन्हा सिद्ध झाल्याने न्या. के.व्ही. सेदानी यांनी आरोपीला सात वर्ष सक्त मजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड़ अमोल राठोड यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)