शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बाजारात जाणारे धान्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:58 IST

काळ्या बाजारात जाणारे शासकीय गहू आणि तांदूळ येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीत एका वाहनातून वडगाव रोड पोलिसांनी शनिवारी रात्री जप्त केले.

ठळक मुद्देगहू व तांदूळ : विदर्भ हाऊसिंग सोसायटीतील कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काळ्या बाजारात जाणारे शासकीय गहू आणि तांदूळ येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीत एका वाहनातून वडगाव रोड पोलिसांनी शनिवारी रात्री जप्त केले. ४० पोते गहू आणि पाच पोते तांदुळासह वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले.येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटी परिसरात एक मालवाहू वाहन धान्य घेऊन उभे असल्याची खबर वडगाव रोड पोलिसांना मिळाली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे यांनी तेथे धाड मारली. त्यावेळी मालवाहू वाहन क्र.एम.एच.२९-टी-४२५० आढळून आले. चालक मनोज छेदीलाल जयस्वाल (३२) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी याला विचारणा केली. तेव्हा त्याने योग्य उत्तरे दिली नाही. त्यावरून धान्यासह वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. या वाहनात ५० किलो वजनाचे ४० पोते गहू आणि पाच पोते तांदूळ आढळून आले. ४७ हजार ५०० रुपये या धान्याची किंमत आहे. रविवारी पुरवठा निरीक्षक चांदणी शिवरकर यांच्या उपस्थितीत पुन्हा मनोज जयस्वाल यांना विचारणा करण्यात आली. परंतु धान्याबाबत समर्पक पुरावा सादर करू शकले नाही. त्यावरून मनोज जयस्वाल याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.