शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचा दुसरा बछडाही आता ‘रेडिओ कॉलर’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:35 IST

पांढरकवडा तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यातील वाघाच्या दुसऱ्या बछड्यालाही बुधवारी सकाळी डेहराडूनच्या पथकाने रेडिओ कॉलर लावण्यात यश मिळविले. पहिल्या बछड्याला सोमवारी रेडिओ कॉलर लावण्यात आले होते.

ठळक मुद्देटिपेश्वर अभयारण्य : तारात अडकल्याने जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पांढरकवडा तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यातील वाघाच्या दुसऱ्या बछड्यालाही बुधवारी सकाळी डेहराडूनच्या पथकाने रेडिओ कॉलर लावण्यात यश मिळविले. पहिल्या बछड्याला सोमवारी रेडिओ कॉलर लावण्यात आले होते.पूर्व विदर्भातील व्याघ्र प्रदेशात वाघांच्या स्थलांतरणाचा अभ्यास केला जात आहे. या संशोधन प्रकल्पांतर्गत पांढरकवडा वन्य जीव विभागातील टिपेशवर अभयारण्यात वास्तव्याला असलेल्या वाघाच्या दोन बछड्यांना रेडिओ कॉलर लावण्याचे नियोजन होते. पहिल्या बछड्याला २५ फेब्रुवारीला हा कॉलर लावण्यात आला. तर दुसऱ्या बछड्याला बुधवारी कक्ष क्र. १०९ मध्ये भारतीय वन्यजीव संस्था डेहराडूनचे डॉ. पराग निगम, डॉ. बिलाल हबीब व पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशु वैद्यकीय अधिकारी चेतन पातोड यांनी बेशुद्ध करून रेडिओ कॉलर लावला. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिभास क्षेत्रात मुक्त करण्यात आले. या कामी पांढरकवडाचे विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) प्रमोद पंचभाई, सहायक वनसंरक्षक संदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी अमर सिडाम आदींनी परिश्रम घेतले. टिपेश्वर अभयारण्यातील या दोन छाव्यांना रेडिओ कॉलर लावण्यात आल्यामुळे या क्षेत्रातील वाघांच्या हालचालींवर सनियंत्रण करण्यास वन्यजीव विभागाला मोठी मदत मिळणार आहे. सद्यस्थितीत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ तेलंगाणाच्या कावल व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करीत आहे. तेथून ते टिपेश्वर अभयारण्य व पुढे अन्य वनक्षेत्रात या वाघांचा वावर वाढतो.

टॅग्स :Tigerवाघ